महाराष्ट्रशेती - व्यापारसोलापूर जिल्हा

तयारी कृत्रिम पावसाची ; मात्र पडले नैसर्गिक पाऊस

सोलापूर (१९ जुलै) – सकाळपासून कडक उन्हामुळे घामाच्या धारा वाहत असतानाच दुपारी पावसाला सुरुवात झाल्याने वातावरण थंडगार झाले आहे.

येथे येऊ शकते तुमची जाहिरात 9067564080

एकीकडे राज्य सरकारच्या वतीने सोलापूर, औरंगाबाद आणि नागपुरात पावसाअभावी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दृष्टीने तयारी सुरु येत्या २२ जुलै रोजी हा पाऊस पाडण्याचे नियोजन होते. सोलापूर विमानतळावर दोन विमान उभे असून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पुढील आदेशाची वाट पाहत असतानाच आज दुपारी जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

litsbros

Comment here