करमाळाक्राइम

ट्रॅक्टर व मोटरसायकल अपघातात उमरड येथील तरुणाचा जागीच मृत्यू

फोटो प्रतिकात्मक

करमाळा माढा न्यूज; मौजे उमरड येथील सुनील प्रल्हाद चौधरी हे दिनांक 5 /1/2020 रोजी उम्रड येथून रात्री 9.20 चे सुमारास घरी जात असताना समोरून आलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने सुनील चौधरी याचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा ; महाराष्ट्र केसरीत रविवारचा दिवस सोलापूर जिल्ह्याचा..! क्लिक करुन सविस्तर वाचा ‘कुणी केले कुणाला चितपट’

त्याची फिर्याद त्यांचे चुलत भाऊ विकास पोपट चौधरी दिली त्यानुसार ट्रॅक्टर मालक अंकुश जोतीराम वलटे व ड्रायव्हर राऊत यांचे विरुद्ध करमाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत सुनील चौधरी

सुनील चौधरी यांच्या पश्चात दोन मुली आई असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने उमरड व परिसरावर शोककळा पसरली आहे.

litsbros

Comment here