करमाळाक्राइम

करमाळा पोलीसांची वाळू माफिया विरुद्ध मोठी कारवाई

करमाळा माढा न्यूज; करमाळा पोलीस स्टेशन काल दिनांक 4/2/2020 रोजी रामवाडी शिवारात यांत्रिक बोटी च्या साह्याने अवैधरित्या वाळू उपसा करीत असलेल्या बोटीवर कारवाई करून त्या बोटींना पाण्याच्या मध्यभागी नेऊन सर्व बोटींना होल पाडून पाण्यामध्ये बुडवून दिल्या.

Advertising 2

या कारवाईसाठी फिर्यादी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सचिन हिंगमिरे यांनी 19 आरोपीविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदे व वाळू चोरी अशी फिर्याद करमाळा पोलीस स्टेशन येथे नोंद केली आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा अन्याय दूर करतील- आ.तानाजी सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

भावाच्या लग्नाच्या पत्रिका वाटून परतताना कुर्डू जवळ अपघात; सख्खा भाऊ व आजोबा जागीच ठार

या कारवाई कामी डीवायएसपी डॉक्टर विशाल हिरे साहेब पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे साहेब पोलीस नाईक फिरोज आतार साहेब पर्वते साहेब जिंती बीट चे बोराडे साहेब हे उपस्थित होते तसेच महसूल विभागाकडून नायब तहसीलदार शांताराम किरवे साहेब रामवाडी तलाठी संजय शेटे साहेब रामवाडी चे पोलीस पाटील तुकाराम वारगड कात्रजचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते.

माघी एकादशीनिमित्त भाविकांनी दुमदुमली पंढरीआकर्षक फुलांनी सजले मंदिरपंढरपूर (५ फेब्रुवारी) – माघी एकादशीनिमित्त…

Geplaatst door करमाळा माढा न्यूज op Woensdag 5 februari 2020

litsbros

Comment here