करमाळाताज्या घडामोडीपुणे

करमाळयातील भिमसैनिक करणार भिमाकोरेगांव येथे मोफत अन्नदान

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

करमाळा माढा न्यूज; करमाळा शहर येथील भिमसैनिकांनी भिमाकोरेगांव शौर्यदिनाच्या निमित्ताने दि. १ जानेवारी २०२० रोजी अन्नदान करण्याचे आयोजन केलेले आहे. तरी दि.०१ जानेवारी २०२० रोजी करमाळा शहरातील भिमसैनिकांनी प्रत्यक्ष भिमाकोरेगांव येथे जाऊन तेथे मानवंदना देण्याकरीता येणाऱ्या भिमसैनिकांसाठी अन्नदान करण्याचे ठरविले आहे.

सदर कार्यक्रमाकरीता चंद्रकांत शिंदे, प्रितम भगत, गेंदाप्पा कांबळे, दगडू थोरात नंदकुमार कांबळे दत्ता कांबळे संदिप चुगं, जितेश खरात तसेच शेखर कांबळे, नागेश भडंगे, अजय कांबळे, लक्ष्मण कांबळे, सूरज कांबळे, अनिकेत अडसूळ, कृष्णा कांबळे, आकाश मखरे, सिद्धार्थ कांबळे, शंकर शिंदे. आदि परिश्रम घेत आहेत.

litsbros

Comment here