करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । युट्युब । व्हाट्सएप
मुंबई – ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना मातृशोक झाला आहे. नानांची आई निर्मला गजानन पाटेकर यांचे आज मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर आज ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
Comment here